नवसह्याद्रीत आणखी भटकायची की कसं , याचा विचार करत असतांना राजाभाऊंची बायको त्यांना म्हणाली "चल ताईकडे जाऊया ."
फुले बघण्याच्या मुडमधे असतांना नातेवाईकांकडॆ ? तेवढ्यात त्यांना आठवले गौरीताईंनी Gouri http://mokale-aakash.blogspot.com/ डहाणुकर मधे बहाव्याची अनेक झाडॆ असल्याचे त्यांना मागे सांगितले होते. मग काय.
आयुष्यात कधीतरी बायकोचे ऐकण्यात शहाणापणा असतो. कधी कधी तिचे ऐकावे. अजुन बरीचशी झाडे येथे बहरायची आहेत.
या डहाणुकर मधे झाडांवर काय काय प्रकारची फुले येतात.
3 comments:
नाशिकला आईच्या घराच्या खालीच अगदी बहावाचे झाड आहे. गेल्यावेळी आले असता असा काही मनमुक्त बहरला होता बहावा... मी भरभर फोटू काढून घेतले... :) तुमचे फोटोही खूप सुंदर आलेत. पाहून प्रसन्न वाटले. मोग~याचे इतके सुंदर गजरे.... गंध इथवर आला. धन्सं.
masta!! maja aali
-mugdhaaajoshi.blogspot.com
भानस,
हे असे झाडाला लटकत ठेवलेले मोगऱ्याचे गजरे, मोह आवरला नाही, घेतले विकत दोन बायकोसाठी.
मुग्धा,
या बहाव्याची जादु काही औरच असते. दोन वर्षापुर्वी पुण्यात धारेस्वराच्या आवारात एक बहाव्याचे झाड काय मस्त बहुरुन राहिले होते. त्याचे फोटो परत टाकत आहे.
Post a Comment