Thursday, April 01, 2010

काका , काका मला वाचवा

काका. हा नुसता शब्द उच्चारला की " काका काका मला वाचवा " ची आरोळी आठवतेच, ते गारदी नंग्या तलवारी घेवुन नारायणरावांच्या मागे लागल्याचे दृश्य डोळ्यासमोर तरळु लागते.

( हल्लीच्या युगात काकांनाच पुतण्यापासुन वाचवण्याची वेळ आली आहे ती बात वेगळी. )

नाती काय काकापुतण्यांचीच असतात काय ?
 जेव्हा तुमची पुतणी  "काका " , "काका " करत, तुम्ही नुसते तिच्या नजरेसमोर पडायची खोटी, तुमच्या कडे झेपावतो तो क्षण आयुष्यामधला खरा.  बाकी सारे झुट.


No comments: