मित्राच्या अधिकृत जीमेल अकाउंट मधुन राजाभाऊंना ईमेल आली.
मी येथे स्कॉटलॅंडला सेमिनार साठी आलो आहे, माझे पाकिट, पैसे, पासपोर्ट सारे सारे गहाळ झाले आहे, मी येथे अडकुन पडलो आहे, मला परत येण्यासाठी पैश्याची गरज आहे. मला $ 3500 पाठवुन दे.
मित्राला फोन केला.
"आहेस कुठे तु ? बरेच दिवस भेटला नाहीस ?
" मी जाणार कुठे ? घरीच आहे "
3 comments:
याला नायजेरियन फ्रॉड म्हणतात . पुर्वी ते लोकं तुम्हाला इ मेल पाठवायचे, की तुम्हाला लॉटरी लागली आहे, किंवा तुमच्या काकांनी तुमच्या नावे पाच कोटी रुपये बॅंकेत ठेवले आहेत, आणि मग ते ट्रान्स्फर करायला एक दोन लाख रुपये लागतील ते तुम्ही द्या की झालेच ते पाच कोटी तुमच्या अकाऊंटला ट्रान्सफर. आजकाल लोकं अशा इमेल्स ला दाद देईनाशे झाल्यावर हा नविन प्रकार सुरुकेलेला दिसतोय.. ह्याव विषयावर मला वाटतं की चंद्रशेखरजींनी पण एक पोस्ट टाकली होती..
as kas kay shakya ahe??
hacking
Post a Comment