Wednesday, April 14, 2010

उन्हाळी कामं

छ्परावरील मंगलोरी कौलांची शाकारणी, जवळ जवळ ६०-६५ वर्षानंतर.  नाहीतर आताची बांधकामे. पहिल्याच पावसाळ्यात गळती लागते.

1 comment:

अपर्णा said...

माझ्या मामाकडे त्याला कौलं चाळवायची आहेत असं म्हणायचे...किती वर्षांनी हे ऐकलं असं वाटतंय