Sunday, April 11, 2010

तामण

पांगाऱ्याने आपला फुललेला पिसारा आता आवरता घेतला आहे. कदाचित तो बहरलेल्या तामणाला पाहुन लाजला असावा.

No comments: