दोन कोल्हे प्रवासास निघाले. एक वॄद्ध आणि एक तरुण.
वाटेत एक नदी लागली. तेथे होत्या खुप जळवा. नदी पार करतांना दोन्ही कोल्हांचे सारे अंग त्या जळवांनी भरुन गेले, अश्या चिकटल्या त्यांना.
तरुण कोल्हाने विचारलो, आपण या अंगाला चिकटलेल्या जळवा काढुन का टाकत नाही आहोत ?
अनुभवी, वॄद्ध कोल्हाने उत्तर दिले, " हा सारा प्रदेश या अश्या रक्तपिपासु जळवांनी भरलेल्या. , या साऱ्या जळवा आपले रक्त पिवुन शांत झाल्या आहेत, फुगल्या आहेत, आणखी रक्त पिण्याची त्यंची क्षमता संपली आहे. यांना काढुन टाकले तर यांच्या जागी नवीन जळवा चिकटतील व परत त्या आपले रक्त शोषु लागतील.
तेव्हा आहे ते ठिक आहे.
4 comments:
nice story !
nice story !
छान आहे गोष्ट ....
.
पन पुन्हा भुख लागल्यानंतर त्या जळवा रक्त पिनारच ना? ... खादाड असे माझी भुख चतकोराने मला न सुख असी राजकारन्यांची व्रुत्ती असते त्याचे काय?...
I really like the title of your blog. reminds me of my father for some reason....
Post a Comment