Showing posts with label FISH AUCTION. Show all posts
Showing posts with label FISH AUCTION. Show all posts

Friday, January 07, 2022

मासे. लिलाव. हर्णे बंदर.

 मासे. लिलाव. हर्णे बंदर.

संध्याकाळ झाली, बोटी किनारी परतु लागल्या, जाळ्यात गावलेले मासे घेवुन.  किनाऱ्यावरचे दृष्य मोठे पहाण्यासारखे. ह्या मास्यांचा लिलाव जो भरतो.