Sunday, August 06, 2023

कॅफे मद्रास

 साधारणता दंतवैद्य निवडतांना आपल्या घराजवळ असलेले निवडले जातात. पण राजाभाऊंनी घरापासुन दुर असे माटुंगा सर्कल जवळ असणारे दंतवैद्य निवडले.


कारण एकच. माटुंगा सर्कल ते माटुंगा रेल्वे स्थानक ह्या  दरम्यान असणारी उडप्याची असंख्य उपहारगृहे.


आजचा पडाव "कॅफे मद्रास " मधे.


म्हैसुर मसाला डोसा, तुप्पा ओनीयन डोसा, पायनापल शीरा, पुडी उपमा खाण्यासाठी. 


सांगता ही कापीनेच झाली पाहिजे.


























No comments: