अपोलो बंदर येथील "बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडियो क्लब". (फक्त सभासदांसाठी)
संध्याकाळचे पाच वाजलेले.
नुकतीच दाबेली खाऊन झालेली.
दाबेल्या खाल्या खाल्या प्रश्न एकच विचारला गेला
"रात्रीच्या जेवणाचे काय ? "
"एक खाऊन संपले नाही तर पुढच्या खाण्याची चिंता " एक त्रागा.
"अगं तसं नव्हे, मी काय म्हणतो आज आपण "रेडीयो क्लब मधे जेवायला गेलो असतो" .
"नको" ह्या उत्ताराने राजाभाऊ नाराज झाले खरे पण काही काळासाठीच.
"बरं" हे शब्द किती छान आहेत. कानाला गोड लागतात.
आणि मग ते रात्रीचे "रेडीयो क्लब" मधे जेवायला गेले.
आज तर लॉटरीच लागली. आज तेथे सिझलर्स महोत्सव होता.
मग काय .........
हाण गणप्या हाण.
No comments:
Post a Comment