अपोलो बंदर येथील "बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडियो क्लब". (फक्त सभासदांसाठी)
एक अप्रतिम जागा. समुद्र किनाऱ्यावरची. बाहेर बसले की समोर पसरलेला अथांग महासागर, डाव्या बाजुला असलेले ताज व गेटवे ऑफ इंडीया.
आजचे जेवण येथे झाले. किती मागवले, काय काय मागवले ह्याला सुमारच नाही. फक्त सभासदांसाठी असल्यामुळे ह्यांचे प्रशस्त व पॉश असलेल्या रेस्टॉरंटचे दर अगदी कमी आहेत.
मजा आली.
No comments:
Post a Comment