Tuesday, August 08, 2023

आइकिया

 एरवी काकुंनी खरेदीसाठी बाहेर चल सांगितल्यावर नाखुष असलेले राजाभाऊ "आइकिया" मधे खरेदी करायला जायचे म्हटल्यावर अगदी उत्साहाने तयार होतात.


कारण एकच. त्यांचे कॅफे. 







No comments: