Sunday, August 06, 2023

एशिया किचन बाय मेनलॅंड चायना

 आज राजाभाऊंची तकदीर खुल गयी, किस्मत का दरवाजा समझो खुल गया ।

आधीच मिळालेली गिफ्ट कुपनं त्यात वरती मिळालेले झोमोटो प्रोम चे डिस्काउंट, मग काय.

कालपासुन वेध लागले होते " एशिया किचन बाय मेनलॅंड चायना " मधे जेवायला जायचे. पण आज का कोण जाणॆ कोणालच फारसे जेवण पसंद आले नाही.











No comments: