छोकरी खुश तर काका खुष. काळेकाकु खुश तर काळेकाका खुश.
जव्हारला जातांना पुतणी मागे लागली होती, " काका, मार्केटमधे गाडी घे, मला जांभळं व करवंद हवी आहेत " पण राजाभाऊंनी ते ह्या दिवसात मिळत नाहीत, सिझन संपला करुन टाळले.
पण वरुन नक्कीच कोणीतरी त्यांना हसत असणार.
जव्हारवरुन परततांना अतरंगी राजाभाऊंनी नाशिकमार्गे परतण्याचा निर्णाय घेतला.
आणि.
खुल जा सिमसिम. अलिबाबाची गुहाच जणु खुली झाली.
काय घेवु नी काय नको, किती घेऊ नी कुणाकडुन घेवु ? त्यात काळेकाकुंना परमप्रिय असणारे चोखी आंबे मिळाले, अगदी भरभर भरुन घेतले.
मजा आली.
No comments:
Post a Comment