क्रिम सेंटर व त्यांचे छोले भटुरे आणि राजाभाऊ यांचे नाते तसे अतुट. पण काही कारणे ह्या नात्यात तुट पडली होती.
परवाच्याला राजाभाऊ घाटकोपरच्या "आर सिटी मॉल मधे खरेदीस गेले होते. आता भुकेल्यापोटी खरेदीस काही मजा नाही तेव्हा कुठेशी जेवायला जायचे हा प्रश्न पडला आणि आठवले तेथले "क्रिम सेंटर ".
राजाभाऊंनी विचार केला होवुन जाऊंदे खर्च एकदा आणि मग ते आपल्याला परमप्रिय असलेले छोले भतुरे खायला गेले.
No comments:
Post a Comment