गाढ झोपेत असलेल्या राजाभाऊंच्या तोंडावर पाणी शिंपडुन जर का कोणी विचारले "तुमचे परमप्रिय रेस्टॉरंट कोणते ?" तर दुसऱ्याच क्षणी विलंब न लावता राजाभाऊ सांगतील
"कॉपर चिमणी " लोटस कोर्ट, वरळी, मुंबई.
गेले अनेक महिने ते "कॉपर चिमणी " मधे जेवायला जाण्याची इच्छा असुनही जावु शकले नव्हते. ती कसर आज भरुन काढली.
मलई कोफ्ता, चिकन बिर्याणी, काबुली नान, कडक रुमाली रोटी आणि डाळ. आणि हो, त्यांची अप्रतिम चवीची चटणी.
बढीया. मजा आली.
No comments:
Post a Comment