मेजवानी, हो खरचं मेजवानी म्हणायचीच.
"श्रेयस", पुणे मधे महाराष्ट्रीय फुड फेस्टीवल सुरु होणार असल्याचे राजाभाऊंना कळले आणि तत्काळ त्यांनी निर्णय घेतला.
"चल आपल्याला श्रेयसमधे जायचयं"
मग दुसऱ्या दिवशी राजाभाऊ पोचले "श्रेयस" मधे, गर्दी होण्याच्या आधी, जणु काय फित कापायलाच.
दुर्दैवाने सर्व पदार्थांना न्याय देता आला नाही पण थोडं थोडं का होईना जवळजवळ सर्व पदार्थ चाखले.
मन तृप्त झाले. आपल्या मराठंमोळं पदार्थात किती वैविध्य आहे हे या निमित्ताने कळले.
१४ व १५ जुलै रोजी हा खाद्यमहोत्सव होता.
No comments:
Post a Comment