यु ट्युब ची मुसाफिरी करताकरता अचानक हरवले होते ते गवसले. कँसेट मधे जरासे ते ख़राब झाले होते।
Sj6288 ( http://www।youtube।com/user/sj6288 ) यांच्या परवानगींने मी येथे हे गाणे दिले आहे. त्यांचे धन्यवाद.
बांध प्रीती फुलडोर मन लेके चितचोर ।
दूर जाना ना दूर जाना ना दूर जाना ना ॥
मनके किवार खोल मीत मेरे अनमोल ।
भूल जाना ना भूल जाना ना भूल जाना ना ।
बांध प्रीती फुलडोर मन लेके चितचोर ।
दूर जाना ना दूर जाना ना दूर जाना ना ॥
मनके किवार खोल मीत मेरे अनमोल ।
भूल जाना ना भूल जाना ना भूल जाना ना ।
कैसे सहूँ बिछोह मन में रमा है मोह
रूठ जाना ना रूठ जाना ना रूठ जाना ना रूठ जाना ना
मालतीमाधव चित्रपटातील लता मंगेशकरनी गायलेले व सुधीर फडकेंनी संगीत दिलेले जयजयवंती रागातील हे अतिशय सुरेल गाणे मध्यंतरी परत अचानक आठवले. सुधीर फडकेंनी काही मोजक्या हिंदी चित्रपटांना अप्रतिम संगीत दिले आहे. मालती माधव हा त्या पैकी एक. माझ्या आवडीचे हे एक गाणे.
sangeetagod ह्याच्या खालील लेखात राग जयजयवंती चा उल्लेख वाचुन मागे मी या गाण्याबद्दल लिहिले होते
http://kasakaay.blogspot.com/2007/04/blog-post.html#links
परमेश्वरानी धरतीवर दर्द (दर्द वरुन लताचे एक दुसरे गाणे आठवले - दर्द मिला हे तेरे प्यार की निशानी ओ देने वाले तेरी मेहरबानी हाय ) प्रथम निर्माण केला तो भोगण्यासाठी माझ्या सारख्यांना पाठवले, नंतर दया येवुन दर्द सुसह्य करण्यासाठी लता, तलत सारखे आवाज निर्माण केले. त्याचा सोबत हुस्नलाल-भगतराम, अनिल बिस्वास, श्याम सुंदर, मदन मोहन, रवी, विनोद, सज्जाद हुसेन, सी. रामचंद्र, गुलाम हैदर, वसंत देसाई, शंकर-जयकिसन आदी संगीतकारांची कुमक दिली

ही गाणी राजाभाऊंपर्यंत पोचावीत या साठी प्रकाश कद्रेकर सारखे दोस्त दिले. डॉ.प्रकाश जोशी, उदय द्रविड, नारायण मुलानींसारख्यांची भेट घालुन दिली. प्रकाश कद्रेकरनी त्या काळात ही दुर्मीळ असलेली गाणे भल्या मोठ्या मेहनतीने, मोठाले दाम मोजुन मिळवावीत व राजाभाऊंनी त्यावर डल्ला मारावा।
11 comments:
क्या बात है. दूर जाना ना हे गाणं फारच गोड आहे. खालच्या पट्टीतली लता ऐकण्यात एक वेगळाच आनंद आहे. हे गाणं सुधीर फडक्यांनी बांधलं आहे हे मला बरेच दिवस माहित नव्हतं, पण नक्षत्रांचे देणे बघून कळले.
मला शास्त्रीय संगीतातील काही कळत नाही पण हे गाणं माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. ते राग जयजयवंतीत बांधलेलं आहे हे वाचून माझ्या द्न्यानात भर पडली. हे गाणं व 'ज्योती कलश छलके' ऐकल्यावर सुधीर फडके हिंदी चित्रपटसृष्टीत तसे उपेक्षित का राहिले हे कळत नाही.
Where is mp3 of this song is available. I am searching this song for years
I have this song on cassettee in but the sound quality is not so good and I do not know how to convert it in MP3
Lyrics of the song can be seen in Lata's own handwriting in Nerurkar's Lata Geet Kosh.
'kaise sahuu main bichhoh
man mein ramaa hai mohan'
sundar gana ahe, pahilyandach aikla me he!
Now I think the line is simply:
kaise sahuu bichhoh
(no 'main' in that line).
And the words are not : baandh preet, but baandh preeti phool-Dor.
Lata says 'moh', not 'mohan'. I will check the Nerurkar book again.
Thanks a million. 20-22 years back I was used to collect rare songs. It was my passion.
For the last 2 lines I am not able to understand the meaning.
नरेन्द्र शर्मा यांचे शब्द असे आहेत:
कैसे सहूँ बिछोह
मन में रमा है मोह ...
'मालती माधव' हा चित्रपट भवभूतीच्या एका नाटकावर आधारित होता.
Sudhir Phadke was very particular about getting hrasva-deergh right in pronunciation by singer. You have mangled the lyrics. It is 'door', not 'dur'; it is 'bhool', not 'bhul'. And it is 'rooth jaanaa naa', not 'ruk'. Rpt pls... rooth, neither rook nor ruk.
Please replace the wrong words in the original post.
Sorry.Corrected now.
Post a Comment