Wednesday, July 22, 2009

युगांत


एक युगांत झाला । गंगूबाई हानगल गेल्या।

4 comments:

Anonymous said...

एका कानडी मित्राचे म्हणणे असे की बाईंचे नाव 'गंगूबाई हानगल' होते. कृपया काही कानडी लोकांना विचारून नावाबद्‌दल माहिती काढा.

सर्किट said...

तुमच्या ब्लॉगने प्रभावित होऊन एक नवीन ब्लॉग सुरू करत आहे. अवश्य भेट द्या!

Vivek S Patwardhan said...

I also feel the loss. I have attended some of her memorable concerts in Pune [at Sawai Gandharva] and some in Mumbai too. Gangubai had a distincitve style and listening to her was an experience.

Vivek

HAREKRISHNAJI said...

विवेकजी,

मी देखील त्यांच्या काही मैफिली ऐकल्या आहेत. पहिली कॅसेट मी विकत घेतली होती ती गंगूबाई हानगल यांची .

एक साधे ,प्रभावी व्यक्तीमत्व आज काळाच्या पडद्याआड झाले. अशी माणसे फार दुर्मीळ असतात,