Thursday, July 02, 2009

जेव्हा कलावंत निराशा करतात त्यांचा गोष्ट.

"मेघमल्हार." , नेहरु सेंटर आयोजीत फार प्रतिष्ठीत, दर्जेदार संगीत महोत्सव, गेली १९ वर्षे नेहरु सेंटर तो सातत्याने सादर करत आले आहे.

महफील संपल्यानंतर मीता पंडीत परत गौड मल्हार ची विलंबीत बंदीष गायला बसल्या तेव्हाच पुढचे कलाकार , जयतिर्थ मेवुडी आलेले नसावेत हे ध्यानी आले. ट्रफिक मधे अडकले असतील येतील लवकरच वाटु लागले.
पण त्यांचा पत्ता नाही.
नेहरु सेंटरच्या डौ. काझींनी मग त्याचे खरे कारण सर्वांना सांगीतले.
जरी त्यांना नेहरु सेंटर नी आमंत्रित केले होते, नेहरु सेंटर नी त्यांचा मुंबईत कार्यक्रम ठेवला होता, तरी देखील नेहरु सेंटरला सरळने येता ते त्या आधी मालाडला दुसऱ्यांकडे ध्वनीमृद्रण करण्यासाठी गेले. आणि मग वाहतुकीत अडकले.
राजाभाऊंसारखे काही जण खोट्या आशेने वाट बघत थांबले बाकीचे निघुन गेले.
पण यातुन एक चांगले गोष्ट हाती लागली. त्यांच्या ऐवजी काही राजस्थानी लोककलाकारांनी मल्हार वर एक कार्यक्रम सादर केला तो ऐकायला मिळाला, जो ऐरवी ऐकणे कठीण होते.

3 comments:

Narendra prabhu said...

रसिकांची कदर करतो तो खरा कलाकार

Anonymous said...

तुम्हाला खाण्याची आणि गाण्याची फार आवड आहे बुवा.
तुमची पोस्ट्स आयदर या किंवा त्याच विषयावर असतात, नाही?
किती कुठे कुठे जात असता या वेडापायी!

HAREKRISHNAJI said...

It was truly unprofessioal on part of MR.JAyatirth Mevundi. He was in Mumbai on the invitation of Nehru Centre, who have paid him for the performance, given air fare, made arangemens to stay, he had no business going to some where before the consert for professional matter

Dear Anonymous,

Thanks. No doubt food and music are my passion, but not the only one.