या प्रियभाषीनीने राजाभाऊंनी चांगलच कामाला जुंपलय ( Well , he is enjoying it )
गरगॉयल वरचा http://vmoti.blogspot.com/2009/04/blog-post.html हा लेख वाचल्यापासुन त्यांना या गरगॉयल्सनी पछाडलय.
पायाचे तुकडॆ पडायचे वेळ आली आहे, मानेला कॉलर लावायला लागते की काय ?
गेले दोन दिवस ते बॅलॅड पियर, हुतात्मा चौक, फोर्ट , हॉनीमल सर्कल, बोरीबंदर परिसरात भटकत आहेत. या परिसरात मान वर करुन आकाशाकडॆ पहात रहाणारा एकादा माणुस दिसला तर खुशाल समाजावे , हेच ते राजाभाऊ.
रोजच्या दिसणाऱ्या वस्तु, वास्तु. त्याची किंमत अतीपरिचयाने शुन्य. पण यांचीच जेव्हा एखादी जाणकार व्यक्ती नव्याने ओळख करुन देते ना तेव्हा त्यातले सौंदर्य कसे हळुवारपणे उलगडत जाते.
अ.
अ.
3 comments:
तुमच्या पोस्टमुळे अजून एक सुंदर ब्लॉग भेटला!
त्या खुप छान लिहितात. त्यांनी लिहिलेल्या भयकथा तर मी म्हणीन रात्री वाचु नये
अरे वा! नेटावर माझी कोणी स्तुती करत असते त्याचा मला पत्ताच नसतो. धन्यवाद हं! :-)
Post a Comment