Thursday, December 10, 2009

आजोबा आणि नात



आजोबा कुंचला हाती घेती मग नातीने तरी का मागे रहावे ?  (मधली पिढी होपलेस , अंगी काहीच कला नाही)

5 comments:

क्रांति said...

वा! खूप खास! नदीचा सीन तर एकदम सही! नात मोठी कलाकार होणार नक्कीच!

सुरजमूखी said...

भारीच..... :)

bhaanasa said...

अरे वा! दोन्ही चित्र सहीच आलीत.:)

कोहम said...

suREKH. hyashivaya dusara kahich lihu shakat nahi. chitra khup awadali.

HAREKRISHNAJI said...

क्रान्ति, सुरजमुखी आणि भानसा,

माझी भावजय बऱ्यापैकी चित्रकार आहे, तिचे गुण पुतणीत उतरले आहेत. आणि माझे वडील सेवानिवृत झाल्यानंतर त्यांना आलेले depression संपवण्याकरता त्यांना मी रंग, ब्रश आणुन दिले. ते रांगोळ्या छान काढतात.