Tuesday, December 08, 2009

स्वामी हरीदास संगीत संमेलन

वर्षभर राजाभाऊ ज्याची वाट बघत असतात ते स्वामी हरीदास संगीत संमेलन येत्या शनिवार दि. १२ पासुन २३ तारखेपर्यंत सुरु होत आहे.

स्थळ - विद्यापिठ विद्यार्थी भबन. B रोड, चर्चगेट. वेळ रोज संध्याकाळी ६.१५ वाजता.

दरोरोज ५-६ कलावंत.  देशभरचे तरुण , कल के कलाकार आणि त्या सोबत जेष्ट कलावंत देखील.

१२ ते १७डिसेंबर  - कंठ आणि वाद्य  संगीत.

१८ ते २३ - नृत्य.


No comments: