Tuesday, December 01, 2009

लिहीणाऱ्याने लिहित जावे, वाचणाऱ्याने वाचत जावे, वाचतावाचता वाचणाऱ्याने आपल्या बायकोला फर्माईश करत जावे ...


आपल्याबरोबर जेवढा वेळ राजाभाऊ घालवतात त्याच्या पेक्षा जास्त वेळ ते त्यांच्या ब्लॉगवर घालवतात याचा त्यांच्या बायकोला भारी राग.

पण तिचे भांडण हे हलवायाबरोबर , त्यांच्या मिठाईबरोबर नाही आणि ब्लॉगविश्वावर तर नाहीच नाही आणि म्हणुन ते जेव्हा तिला एखाद्या ब्लॉगवर लिहिलेल्या खाद्यपदार्थाबद्दल सांगतात ना तेव्हा ....

http://rohinivinayak.blogspot.com/2009/11/blog-post_24.html
.1 comment:

rohini gore said...

bharli vangi chhan disat aahet. sarv chitre khup chhan aahet. ase vatate jevaylach basave.