Tuesday, December 08, 2009

अद्वैता माने - पुणे - कल के कलाकार संगीत संमेलनकाही कार्यक्रम चांगले लक्षात रहातात.

अद्वैता माने यांचा कार्यक्रम १९-१२-२००९ ला आहे.

त्या गुरुवर्या श्रीमती योगीनीजी गांधी यांच्या समवेत ओडीसी सादर करणार आहेत. दुग्धशर्करा योग.

हा कार्यक्रम चुकवुन चालणार नाही.

(बायकोचे भडकणे तर काय नेहमीचेच. )

No comments: