Sunday, December 13, 2009

पा आणि तारे जमीं पर

शारीरिक व्याधी वरील दोन चित्रपट.

पण आमीर खान च्या "तारे जमीं पर " नी या विषयावर जी जनजागृती केली त्याला तोड नाही.

"पा" मधे नक्की काय केलय कळतच नाही.

No comments: