Saturday, December 12, 2009

घरचे जेवणप्रिन्स चाल्सनी पण ज्यांच्याकडुन मॅनेजमेंटचे धडॆ घेतले ते हे मुंबईचे डबेवाले, घरचे जेवण कार्यालयात तुमच्यापर्यंत वेळेवर न चुकता पोचवणारे. यांची प्रत्येक डब्याला कोडींग करण्याची पध्दत अद्वितीय. त्यावरुन ते बरोब्बर डबे ट्रॅक करतात.

No comments: