Tuesday, December 08, 2009

हे सभ्य गृहस्थ कोण आहेत आणि राजाभाऊंच्या इमारतीत काय करत आहेत ?

बाईक वरुन येणे, खाली उतरणे आणि दुकानात संगणक घेण्यासाठी  शिरणे.


दोन मिनीटाचे काम आणि ते करायला सबंध दिवस. 

रॉकेटसिंगजी, आपका ही इंतजार हो रहा है2 comments:

Ashwinis-creations said...

म्हणजे काय?

HAREKRISHNAJI said...

मी मुंबईला रहातो त्या इमारतीमधे तळमजल्यावरच्या दुकानात या " रॉकेट सिंग एक सेल्समन " चित्रपटाचे शुटींग झाले. ११ तारखेला हा प्रदर्शित होतोय.

For 2 mins shot , they spend one full day.