आपल्या बॉगचे नाव व आपला ई मेल पत्ता, शहर, मला कळवाल का ?
मुंबई-पुणे स्थित मराठी व हिंदी मधे बॉगवर लिखाण करणाऱ्यांची माहीती मी संकलीत करतोय. त्यांनी कोठेतरी , कधीतरी या नव्या प्रभावी माध्यमाबाबत विचारविनीमय, माहिती व ज्ञानाचे आदानप्रदान, तसेच या प्रकारास योग्य ती दिशा देण्यासाठी एकत्र यावे या दृष्टीकोनातुन.
उ.दा. आजच्याच लोकसत्तामधे एक बातमी आहे. "भारतीय वेबविश्वात शह-काटशह - गुगलच्या ’यु ट्युब ला याहू! ’ग्लू पेजेस’चे उत्तर "
तर अश्या या कंपन्यांकडुन आपण बॉगर्स आपल्याला जसे हवे ते सोयीचे तंत्रज्ञान, मराठी unicode , भारतीय भाषेतले scripts वगैरे वगैरे अधिक चांगल्या रितीने मिळवु शकतो.
11 comments:
मी स्वत: काही लिहीत नाही.. पण पु.ल. प्रेमासाठी एक ब्लॉग बनवला आहे..
<>http://cooldeepak.blogspot.com
धन्यवाद
Deepak,
Thanks. Can I have your email address
deepak1002in@gmail.com
I am running four blogs.
www.mymahabharat.blogspot.com,
www.pkphadnis.blogspot.com,
www.sobati-vileparle.blogspot.com and www.mamachyakavita.blogspot.com.
My e-mail address is pkphadnis@yahoo.com.
Are you planning to start a 'bloggers' Union? I will join only if I am made the president.
खूप छान सुरूवात आपण करणार आहात
मोरपीस,
आपला ई मेल पत्ता मिळेल काय ?
माझ्याही मनात बरेच दिवस असे विचार होते. आपण पुढाकार घेतलात, फार बरे जाहले. मराठी ब्लॉगर्सची एक संघटना स्थापन करणे ही काळाची गरज आहे. आपल्याला एकत्र येणे जरी जमले नाही तरी इंटरनेटवर एखादी संघटना स्थापन करणे योग्य ठरेल. मी आपल्या बरोबर आहे. धन्यवाद.
p_vaman12@yahoo.com
फडणीस काका, वामन, दिपक, मोरपीस,
प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद. बेत तसा फार मोठा आहे. बघुया कसा काय आकार घेतो ते.
Harekrushnaji,
Maza Blog: चकली
Email : chakalionline@gmail.com
-चकली
harekrushnaji,
majhe blogs
http://sonalmm.blogspot.com/
http://sonal-modak.blogspot.com/
Namaskaar Harekrishnaji,
Ek changala upakram chalavato aahes ...
Pan mi mulachaa punekar asallo tari sadhyaa punyaat nahi ...
Maza blog aahe
http://www.chhota-don.blogspot.com/
aani maza ID aahe,
iharry4u@gmail.com
Post a Comment