अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया ।
ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Sunday, May 25, 2008
वॉटर कलर्स - पुष्पा बगरोडिया
निसर्गात रमणाऱ्या अवलीयांनी जरुर पहायला जावे. पुष्पा बगरोडिया यांनी वॉटर कलर्स या माध्यमातुन निसर्गाची विषेशःता फुलांची चित्रे काढलेले चित्रपदर्शन सध्या नेहरु सेंटर मधे भरले आहे.
आपल्या कॉमेंटसची मी वाट बघत होतो, याचे सारे श्रेय आपल्याला व संगीताला.
पण आता वजनाचा काटा ८३.५ - ८४ वरच अडकला आहे. मेहनत वाढवावी लागणार आहे. कार्यालयात जीम जॉईन करण्यासाठी लागण्याऱ्या सर्व तपासण्या, चाचण्या करुन झाल्या आहेत, फक्त Stress Test राहीली आहे.
7 comments:
Hi,
I'll write about puting blong name on pictures in one or two days. Ikade long weekend asalyane thodi busy zali ahe...
Vadehi,
Thanks.
वा! सुंदरच आहेत ही चित्रे. एकूण, गाणी ऐकणे, चित्रे पाहाणे यांत तुमचा वेळ छान जातो आहे!
फडनीस काका,
आणाखी एक गोष्ट विसरलात, त्याच बरोबर बॉग लिहीणे.
छंदासाठी सर्व काही.
wow...posters mast ch aahet.
malaa chitra disat naahiyet ???
aso
tumachee pragatee (vajan kame karaNyatalee ateeshay vaakhaNyanasaarkhee aahe!! congrtes)
mee bhaarataat gele hote mhaNun tumahalaa praTEEKRIYAA DEVU SHAKALE NAAHE
aaNi ajun jaaNaare bahutek settle vyayalaach mhaNUn teen mahine lekhan thaaMbavale aahe...
लोपामुद्रा,
आपल्या कॉमेंटसची मी वाट बघत होतो, याचे सारे श्रेय आपल्याला व संगीताला.
पण आता वजनाचा काटा ८३.५ - ८४ वरच अडकला आहे. मेहनत वाढवावी लागणार आहे.
कार्यालयात जीम जॉईन करण्यासाठी लागण्याऱ्या सर्व तपासण्या, चाचण्या करुन झाल्या आहेत, फक्त Stress Test राहीली आहे.
Post a Comment