Monday, May 12, 2008

लाचारी



सरत्या काळातली ही लाचारी खुप अस्वस्थ करुन सोडते.

1 comment:

xetropulsar said...

खरंय. . .त्यामुळेच अन्न फेकवत नाही. . .

पुण्यात मी आईस्क्रीम खायचे सोडले होते कारण आईस्क्रीमच्या दुकानाच्या बाहेर आपण आईस्क्रीम खातोय आणि ज्या वयाच्या मुलांना ते मिळायला हवं ती आपल्याकडे भीक मागतायंत असं व्हायचं. . .अपराधी वाटायचं. . .अशक्य होती ती भावना!