Friday, May 02, 2008

धाड

आयकर खात्यावर धाड टाकायचा विचार करतोय.

नेहमी रेड काय फक्‍त आयकर खात्यांनेच टाकायच्या काय ?

चर्चगेटला असलेल्या आयकरखात्याच्या इमारतीच्या आवारातील दोन आंब्याची झाडे मस्त पैकी फळांनी लगडलीत. आंबे तोडायला धाड टाकायची म्हणतोय.

4 comments:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

छान छान. पण आंब्यांचा पंचनामा करायला विसरू नका. पाहिजे तर मला बोलवा. म्हणजे ’फळ प्रकार आंबा, नग अजमासे अमुक, एकूण वजन अजमासे तमुक .... ’ वगैरे लिहिता येईल व त्याचाही एक ब्लॉगपोस्ट होईल!

HAREKRISHNAJI said...

Phadniskaak,

Certainly, I will surely call you to enjoy the mangoes.

sonal m m said...

chhan kalpana...

HAREKRISHNAJI said...

Sonal,

Thanks.