Thursday, May 22, 2008

अनुराधा कुबेर, पुणॆ.

ना जानु बालमा मिले कब हु
पीत लगाके पछता रही ।
सखी मन लागेना ।



आधीच आपल्या माहेरचा कलावंताचे गाणे ऐकायचे या विचाराने राजाभाऊंच्या आनंदाला उधाण आलेल, त्यात परत त्या परमप्रिय बागेश्री राग गाणार म्हणजे काय ! सोन्याहुन पिवळे.

कधीकधी मला प्रश्न पडतो, रंगमंचावर गायलेले गाणे जास्त रंगत देते की कार्यक्रम सुरु होण्याआधी आतमधे कलावंत तयारी करण्यासाठी गातात ते गाणे ऐकणे जास्त बहरीचे असते ?
बढिया है ! दिल खुष हुवा !

कल के कलाकार संगीत संमेलन, दिवस ७ वा.
आता पर्यंत ऐकलेल्या बागेश्री पासुन याचे वेगळॆपण जाणवत होते. (कुणी तज्ञ मला हा फरक समजवुन सांगेल काय ? )

परमसौख्याचे, आनंदाचे, सुखाचे, समाधानाचे, दिवस कसे भरभरा भरभरा सरत रहातात, दुःखासारखे ते रेंगाळत का बरे रहात नाहीत ?

आज अनुराधा कुबेर खुपच छान गायल्या, पण केवळ २५ मिनीटॆच त्यांच्या वाट्याला होती. त्यामुळॆ ..

मन आज अतृप्ततेच समाधान मानतय.

5 comments:

A woman from India said...

From what I could hear, she is not using the phrase ma-pa-dha-ma as liberally as most artists would. That is why it sounds different. In any case, it sounds very good.

Mahek said...

hi'
Thanks for remembering that i do exist, i am vacationing right now , was busy earlier with my sons exam will be posting again from June.

HAREKRISHNAJI said...

Sangeeta,

Thanx for the explanation.

Mahek,

Waiting for June to arrive and to read about your vacation and to see those lovely photographs.
You owe me one answer. Have you
tried Ukadiche Modak from Samarth ?
Mr.Gaokar of Samart has opened one lavish mall at Parel ST Depot, opp. Zhandu pharmasutical. There, I believe, new good restaurant has started.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

www.itcsra.org ही वेबसाइट पहा त्यावर बहुतेक सर्व रागांची माहिती मिळेल व छोटी ऑडियो क्लिपही ऐकावयास मिळेल ज्यावरून रागाची ओळख होईल. त्यात म-प-ध-म ऐकावयास मिळेल

HAREKRISHNAJI said...

फडनीस काका,

माहीती बद्द्ल धन्यवाद. मी त्यांचा सभासद आहे व नेहमी या साईट वर संगीत ऐकत असतो.