Showing posts with label CRICKET. Show all posts
Showing posts with label CRICKET. Show all posts

Monday, April 02, 2007

भारतीय क्रिकेट विश्वाला हादरा

आत्ताच दुरदर्शन वर बातम्यात भारतीय क्रिकेट विश्वाला हादरा बसल्याचे ऐकुन वाईट वाटले.
ऐवढी टोकाची भुमिका सर्वांनी घेयला नको होती. बातम्यात सांगितले कि
नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पधेत झालेल्या लाजिरवाण्या पराभवाची जबाबदारी स्विकारुन आज संपुर्ण संघाने आपली स्वेच्छानिव्रुती जाहिर केली आहे तसेच त्यात भरीसभर म्हणुन B.B.C.I च्या सर्व पदाधिकाऱ्यानी सुद्धा आपले राजिनामे मंडळाचे अध्यक्ष श्री शरद पवारांकडे पाठवले पण त्या आधीच श्री शरद पवारंनी स्वःताच राजिनामा दिला असल्याने आता पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
परंतु ह्यात तोडगा काढण्यासाठी पुढे येत रेल खात्याची परिस्थितिसुधारणऱ्या श्री लालु प्रसाद यादवनी भारतीय क्रिकेट बोर्ड आपण ताब्यात घेत संपुर्ण नविन युवा संघा आपण उभारित असल्याचे जाहिर केले.
पाहु आता ह्यात श्री लालु प्रसाद यादव कितपत सफल होतात ते
All the Best,

Sunday, March 25, 2007

Shri Pawar has cancelled a Yacht Party

So the Great Indian Cricket Team is almost out of World Cup tournament.

Bad, very bad and you know who are most upset. Not you and I. The 30 member BCCI Team is very, very upset. You know why? Shri Sharadchandra Pawar, BCCI President has cancelled a Yacht Party that he had planned to give the Great Indian Cricket (Comedy) Team on April 3 in anticipation of their entry into the Super 8 stage. (What a high hope!). Biggest mistake in fixing date (not match fixing. its D.A.T.E.). He should have arranged it on April 1. (Being April Fool Day)

India’s 69 run defeat to Sri Lanka has led to the Cancellation of the 30 member BCCI team’s trip to the West Indies to watch Super 8 matches and to cheer the Indians. The team was to leave on April 10 and stay in West Indies for 12 days. “What’s the point? Our boys (Boys are Boys) will not be there,” BCCI Secretary Niranjan Shah told press.

Now you know why the BCCI Team is upset. I hope they have not kept their fingers crossed and hoping for some kind of miracle. (Frankly speaking we do not deserve such miracles. Depending on team like Bermuda’s victory over Bangladesh to somehow sneak in through back door)

Bad Very Bad.

Saturday, March 24, 2007

पुढच्या वेळी

पुण्यात " पुढच्या वेळी याल तर जेवायलाच या " असे आग्रहाचे आमंत्रण असते. ( पुढच्या वेळी परत तेच आग्रहाचे आमंत्रण )

भारतीय क्रिकेट संघाला पण " पुढच्या वेळी जाल तेव्हा जिंकुनच या "

Sunday, March 18, 2007

The Great Indian Cricket Comedy Show

आये थे बडे अरमान लिये सीनेमे कई तुफान लिये।
अ़जाम ये है सीनेमे एक गम की कहा़नी लेके चले॥
(लोकसत्ता मधला फोटो)

आई त्यानी मला मारले व बघना वर कसा फिदीफिदी हसतोय मेला. आता मी काय करु आई सांगना.
चले जाव.


(फोटो दै. सकाळ मधुन )
मुंगी ने मेरुपर्वत चक्क गिळला भारत बांगलादेशाबरोबर पहिल्याच क्रिकेट सामन्यात सपशेल हरला.
ये क्या हुवा कैसे हुवा क्यु हुवा ये ना पुछो. पुरते वस्त्रहरण जाहले म्हणायचे की हो, ह्या लाजिरवाण्या पराभवानंतर. वर म्हणुपण शकत नाही बचेगें तो औरभी लडंगे.
मी काय म्हणतो, आपले रथी महारथी असे गलितगात्र का बरे होत आहेत. चॅपल गुरुजीचा ऊपदेश असा का बरे विफल का झाला ? हे सर्व अतिलाड व फाजिल आत्मविश्वासाचे परीणाम तर नसावे ? एकुणच ह्या देशात क्रिकेट आणि क्रिकेटीयर ह्याचे प्रमाणाबाहेर महत्व फुगवले गेलेले आहे त्याचीच ही परीणीति नसावी ना ?
एक मरे त्याचा दुजा शोक वाहे. किती किती आणि केव्हा केव्हा हरण्याचा शोक मनवायचा ? सवय तर झाली होतीच पण म्हणुन काय बांगलादेशाबरोबर ? त्यातल्या त्यात समाधानाची बाब. पाकिस्तानला आयलॅंड हरवले व त्याचा संघ स्पधेबाहेर गेला.

मेरा भारत महान. हारो इंडिया हारो.

Saturday, November 25, 2006

I DO NOT UNDERSTAND WHY - 4


I do not understand why - so much of a importance is given to cricket in our country. Please call back our cricket team who are on pleasure trip to South Africa, scrap the whole team, no more cricket for next few years, rebuild cricket team. Till then compulsory rest, after side effects of overdose.

देशवासीयांच्या तीव्र भावना पोहोचविण्यासाठी वेंगसरकर दक्षिण आफ्रिकेस जाणारनवी दिल्ली, ता. २४ - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात झालेल्या मानहानीकारक पराभवाचे मायदेशात उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया खेळाडूंपर्यंत पोहोचविण्यासाठी निवड समितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांना तातडीने दक्षिण आफ्रिकेस जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ........भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी दिलीप वेंगसरकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांना तातडीने दक्षिण आफ्रिकेस रवाना होण्यास सांगितले आहे. "एनडीटीव्ही' या दूरचित्रवाणीशी बोलताना पवार म्हणाले, आज सकाळी मी वेंगसरकर यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली आणि डर्बन येथील पराभवामुळे देशातील क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केलेल्या तीव्र भावना कर्णधार, प्रशिक्षक तसेच खेळाडूंपर्यंत पोहोचविण्यास सांगितले आहे.

Friday, September 15, 2006

Sachin Sachin and Sachin

शंका फिटल्या... अन्‌ डोळ्यांचं पारणंही!

क्वालालंपूर, ता. १४ - तो परत आलाय... "सचिन' नावाचा चमत्कार! त्याचा मैदानावरचा तो रुबाबदार वावर... फ्रंटफूटवर येऊन भल्याभल्या गोलंदाजांचा केलेला "कचरा'... ऐटीत भिरकावलेले षट्‌कार... शतक पूर्ण झाल्यावर दोन्ही हात फैलावून अभिवादन करण्याची आणि आकाशाकडं पाहत आपल्या दिवंगत वडिलांना स्मरण्याची त्याची अदा... सगळं कसं पाहत राहावंसं वाटणारं... दुखापतीनंतर त्याच्या हातातली ताकद कमी झाल्यानं त्याचा तो विलोभनीय खेळ पाहायला मिळेल का अशी शंका होती... पण सगळ्या शंका फिटल्या... कारण सचिनच!शंका फिटल्या... अन्‌ डोळ्यांचं पारणंही

My coments : Now a days when Sachin plays, it's a front page news.