Saturday, March 24, 2007

पुढच्या वेळी

पुण्यात " पुढच्या वेळी याल तर जेवायलाच या " असे आग्रहाचे आमंत्रण असते. ( पुढच्या वेळी परत तेच आग्रहाचे आमंत्रण )

भारतीय क्रिकेट संघाला पण " पुढच्या वेळी जाल तेव्हा जिंकुनच या "

2 comments:

Tulip said...

तुम्ही तुमच्या ह्या ब्लॉगचे नाव minglish ऐवजी देवनागरीत कां लिहित नाही? वाचायला चांगलं वाटेल जास्तं :).

HAREKRISHNAJI said...

Tulip

I would love to do that, but some may have problems with fonts