गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना नवे वर्ष सुखसमृद्धी व भरभराटीचे जावो. बसंताचे आगमन झालेले आहे, कोकीळ आपल्या सुरेल सुरात पंचमात साद घालू लागली आहे, निसर्ग चैत्रपालवी फुलवू लागला आहे, निंबाची कोवळी पाने, काटेसावर, पलश लुभवण्यास सज्ज होत आहेत. मदन आपला फुलसा कोमल बाणांचा शुल बनवुन तैयार है.
कुमारजी ह्या क्रुतुचे वर्णन अनेक सुंदर, मनोवेधक, रचना करीत गाऊ लागतात
राग चैतीभुप
निमोरी का मौरा है रे, गमक़ीला है मन बौरा रे ॥ बौरा चैता बौराय़ेरे हो , ये उतपतियापे मन बौरारे ॥
राग गौरीबसंत,
आज पेरीले गोरी रंग बंसतीचीरा, आय रितुराज, कोयलरिया कूके ॥ रंगादे रंगादे अरे रंगरेजरा,
आय रितुराज, कोयलरिया कूके ॥
आय रितुराज, कोयलरिया कूके ॥
राग बसंत,
रंग केसरिया सिर पागा बंधले, वनवेलरिया रंग लै खिल आयोरे ॥
पैरि हुं तो रे सैंया, रंग कुसुंभि चिरो, घघरो चुनरिरे ॥
पैरि हुं तो रे सैंया, रंग कुसुंभि चिरो, घघरो चुनरिरे ॥
8 comments:
thank u for sharing all these pictures... sounds like a fun parade
हरेकृष्णजी.. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना तसेच स्नेहीजनांना हे नव-वर्ष सुखसमृद्धीचे जावो! बासुंदी पुरी आणि कुमारजींच्या बंदिशींमुळे मन अगदी तृप्त झाले. शोभायात्रेचे फोटो इंटरेस्टींग आहेत. मी अजुन कधी ती पाहिली नाही. आमच्या पार्ल्यातूनही ती निघते असं ऐकलय. अर्थात शोभायात्रा नक्की कां काढतात त्या मागचा हेतू काही मला अजून निटसा स्पष्ट झालेला नाही.
Navavarshyachya Hardik Shubheccha!
Tumhala he naveen varsha sukhache ani samruddiche javo hich ishvar charani prarthana.
Swapna
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
नवीन वर्ष सुखसमृद्धी आणि भरभराटीचे जावो.
गिरगावातल्या शोभायात्रेची चित्रे सुंदर आहेत :)
tulip,
हिन्दुत्वाचा ज्वर दुसरे काय ? मला त्या बिचाऱ्या लहान मुलाची खुप दया आली. दिवसभर तळपत्या ऊन्हात त्यांची चांगालीच वाट लागली असणार. चित्ररथावर कसे त्यांचे प्रदर्शन माडंले होते हे फोटोत पाहिले ना. मी वर्तमानपत्रात ह्या विषयी पत्र लिहिले आहे.
this is another fine example of Child Exploitation, what else ?
hi
thanks for the address of the class
i did not get the message for my tandoori paneer roll its written in some odd way might be marathi comes like that on my computer . did you post in marathi?
Happy gudhi padwa to u too!
U write neat! & hey u seem to be very much fascinated by DSK vishwa @ Pune! Good!
Keep blogging...
HKG, the pictures from the Gudi Padva yatra are simply fantastic! What colorful and superb costumes! Thank you so much!!
Post a Comment