Monday, March 12, 2007

अनंताश्रम - खोताची वाडी


ANANTASHRAM IS AT THE END OF THIS VILLA.


मासे जेव्हा मरण पावल्यानंतर अनंताश्रमच्या स्वयपाकघरात पोचत असतील तेव्हा त्याना आपले मरण सार्थ्यकी(?) लागल्याचे समाधान मिळत असावे.

अनंताश्रमही एक घरगुतीस्वरुपाची खोताची वाडी, शंकरशेट रोड, गिरगाव येथील जगप्रसिद्ध मांसाहारी खानावळ आहे. येथे उत्तम मासे, मटण आणि कोबंडी थाळी मिळते.

मालकांनी मला त्याच्यावर लेख लिहिण्यास मनाई केली. त्याना मी internet वर मराठी माणंसाच्या restaurant वर मी लेख लिहितो व त्यांच्यावर लिहिण्याबद्द्ल मला गोव्यामधील कोणी व्यक्तीने सांगितले म्हणुन मी माहितीसाठी आलो आहे असे सांगितले. त्यावर त्याची ही प्रतिक्रिया. त्याच्या म्हणण्यानुसार संबंध गोव्यामध्ये, लहान मुलापासुन मोठ्यापर्यन्त समस्त जनांना अनंताश्रम माहित आहे. अधिक लिहिण्याची गरज नाही. ठिक आहे. मला त्याचे काय ?

However I believe that Anantashram is "The Ulimate" for fish dishes.

6 comments:

स्वाती आंबोळे said...

हरेकृष्णजी,

मी गिरगावकर. तुमच्या ब्लॉगवर प्रकाश दुग्धमंदिर, अनंताश्रम, श्री गणेश भांडार, कोल्हापुरी चिवडा, विनायक केशव वगैरे नावं वाचून एकदम माहेरी जाऊन आल्यासारखं वाटलं. आणि सगळ्या चवी पुन्हा जिभेवर तरळल्या. फोटोंमुळे अजून मजा वाटली. धन्यवाद.

Priyabhashini said...

मालकांनी मला त्याच्यावर लेख लिहिण्यास मनाई केली.

हाहाहा! मजेशीरच. हे असं बोलायचं आणि मग मराठी माणसांचे उद्योग-धंदे चालत नाहीत म्हणून बोंबाबोंब करायची.

कोहम said...

wah....girgaonchya athavani tajya zalya....me hi ek NRG aahe...mhanaje non resident girgaonkar...

कोहम said...

wah....girgaonchya athavani tajya zalya....me hi ek NRG aahe...mhanaje non resident girgaonkar...

HAREKRISHNAJI said...

स्वाती, कोहम,

आता माहेर म्हटले की मग सगळच चांगले असायला हवेच.
पण आता ह्या स्वर्वांनी कात टाकली आहे. आमचे दुकान जेव्हडे कळकट मळकट तेव्हडा माल चोख ही मानसिकता आता बद्लत चालली आहे.

Priyabhashini,

चालायचेच.

Mahek said...

THANKS FOR THE PHOTO
and i think it was great of you to go and check it out!!!
mazhe baba photo pahun anandit hotil...