Wednesday, April 25, 2007

Let it go- harekrishnaji

माझी एक वाईट सवय आहे, आयुष्यात एखाद्या गोष्टीत, कामात, कार्यात मी स्वःताला येवढे गुतुंन, गुरफटुन, झोकुन घेतो की कोठे थांबायचे ह्याचे भानच रहात नाही. शेवटी यातुन न थांबल्यामुळे मनस्तापच पदरी येतो. शारीरीक, आर्थिक व मानसीक या तिन्ही आघाडीवर. या माहिती मायाजालावर ही ब्लॉग लिहीताना केव्हा आणि कोठे थांबायचे हे पण कळलेच नाही. मला वाटते ती वेळ आता आली आहे. याच्या पुढे मी काही लिहीन असे वाटत नाही.

निदान तेवढा वेळ मी माझ्या दुरावलेल्या बायको व मुलासाठी देवु शकेन.

7 comments:

Anonymous said...

Yes you have the right decision. Thank you very much...

HAREKRISHNAJI said...

आपले पण आभार, मला सहन करत आल्याबद्द्ल

A woman from India said...

Well, don't just give up. Definately spend more time with your family. You can still write once a week or once a month. Many people like reading your blog.

Sneha Kulkarni said...

Namaskar Harekrishnaji, I was out of town so could not comment on that day. That appraisal part was a mix of imagination and reality. Sorry if it was painful for you.

HAREKRISHNAJI said...

Sangeetagod,

Thanx. I will try to do it. But I could not resist myself from writing post tonight only because of Shri Rahul Deshpande.

HAREKRISHNAJI said...

स्नेहाजी,

मला असे म्हणायचे होते की आपण जणु काय माझाच भावना आपल्या या लेखात व्यक्त केल्या आहेत. खर म्हणजे संदिर्ग comments लिहील्याबद्द्ल मीच दिलगीरी व्यक्त करायली हवी.

evolvingtastes said...

hey kaay - I just discovered your blog recently, and you are already going to stop? I see you started blogging again the day after, which is a relief. I look forward to enjoying your posts.