Friday, April 27, 2007

ना चाहू हिरामोती, ना चाहू सोनाचांदी


ना चाहू हिरामोती, ना चाहू सोनाचांदी ये तो मेरे किस काम के ? देता है दिल दे बदले मे दिल ले . हे सारे चित्रपटात व गाण्यातच शोभुन दिसते. प्रत्येक्षात हे मिळवण्यासाठी माणसाला काय काय करायला लागते.

ता.क. माझीया अर्धांगनीच्या मते मला तीन महाभयानक रोगाने पछाडलेले आहे आणि मी एक फुकट गेलेली केस आहे. कॉंम्पुटरीया, नेटेरीया व ब्लॉगेरीया ही या रोगांची नावे.

6 comments:

अनु said...

Pan hi manase exactly kay kam karit ahet?Chitr pahun nit kalat nahi.

HAREKRISHNAJI said...
This comment has been removed by the author.
A woman from India said...

Harekrishnaji,
I am glad that you are still blogging. But please make sure you spend time with your family.

HAREKRISHNAJI said...

गेले काही दिवस, महिने मी माझ्या मुलापासुन (१७ वर्षे)तसा दुरावलोच होतो, कामाचा अती ताण , पण आता परत त्याच्याशी मनमोकळे बोलताना जाणवते की मला त्याला बरेच काही सांगायचे असते

HAREKRISHNAJI said...

गेले काही दिवस, महिने मी माझ्या मुलापासुन (१७ वर्षे)तसा दुरावलोच होतो, कामाचा अती ताण , पण आता परत त्याच्याशी मनमोकळे बोलताना जाणवते की त्याला मला बरेच काही सांगायचे असते. मी किती त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे

Priyabhashini said...

खरंय तुमचे म्हणणे.

सवयीचे गुलाम नका होऊ. :) सवय सुटते, प्रयत्न तर करा.