Showing posts with label SHOP. Show all posts
Showing posts with label SHOP. Show all posts

Tuesday, January 04, 2022

विनय स्वीट्स.

 विनय स्वीट्स.


विनय हेल्थ होम ह्या उपहारगृहानी समोरच्याच बाजुला बऱ्याच महिन्यापुर्वी "विनय स्वीट्स " सुरु केले आहे. 


राजाभाऊ आज पहिल्यांदाच तेथे गेले.


वेळे अभावी तेथे कायकाय मिळते हे पहायला मिळाले नाही. श्रीखंड, खरवस आणि ड्रायफ्रुट चिवडा घेवुन ते लगेचच बाहेर पडले. 


शनिवारी व रविवारी त्यांनी जिलेबी , फाफडा सुरु केल्याचे कळले. आता कधीतरी जिलेब्या खायला जाईन म्हणतोय.


विनय स्वीट्स, जितेकर वाडी, डॉ.बाबासाहेब जयकर मार्ग, मुंबई ४०० ००२ 

ठाकुरद्वारजवळ.