Sunday, August 06, 2023

माणिकलाल टेरेस

 बाहेर पाऊस कोसळतोय आणि आत मधे राजाभाऊ वाफाळलेला भात व गुजराती डाळ हाणताहेत.


गेल्या रविवारी माणिकलाल टेरेस मधे जेवायला गेले असतांना राजाभाऊंना अजिबात कल्पना नव्हती की परत गुरुवारी आपण येथे परत जेवायला येणार आहोत.


गरमागरम टॉमेटो बटाटा रस्सा भाजी, चणा भाजी, तोरुची भाजी, ढोकळा आणि डाळाभात. थंडगार वातावरणात गरमागरम जेवण जेवायला बहार आली.


मानेकलाल सॅनिटोरियम. इराणीवाडी 

 १२८/अ, १२ बंगलोज रोड, नांगरगाव , लोणावळ्याजवळ. मोबाईल क्र. ९३७११३३६९३ आणि ७०२००१५६५२






No comments: