अलिकडचीच गोष्ट.
राजाभाऊंना स्वप्नातही वाटले नसेल हे आपल्याला गंडवतील म्हणुन.
सांगितले "आम्ही वेस्टसाईड मधली खरेदी संपल्यावर "आस्वाद" मधे जेवु. तु येवु नकोस कंटाळशील."
आता "आस्वाद" म्हटल्यावर एक वेळ न जावुन चालण्यासारखे होते.
आणि प्रत्यक्षात "पॉप टेट्स" मधे नाचोज आणि सिझलर्स खायला गेले.
यह सरासर नाइन्साफी है !
पॉप टेटस.
कोहीनुर स्वेयर, सेना भवन समोर. शिवाजी पार्क.
No comments:
Post a Comment