Tuesday, February 15, 2011

जेव्हा

जेव्हा तुम्ही कठिण परिस्थीतीतुन जात असता , जे काम हाती घ्याल  ते उलटॆच होत असते, अश्या संकट समयी तुमच्याबरोबर इतर जणं कसे वागतात हे कधीतरी तटस्थ होवुन न्याह्याळायला हवे.

"ते"  कसे तुम्हाला फाडुन काढत असतात याची देखील मजा पहायला हवी

1 comment:

shardul said...

ही पोस्ट आवडली.