Monday, February 28, 2011

सयाजी - पुणे

ह्या राजाभाऊंना लागलयं खुळ, एकतर एकच. एखादी गोष्ट त्यांना भावली की ती गोष्ट परत परत ते करत रहातात.

पुण्याला आपल्या घरी केव्हा एकदा पाहुणे मंडळी येतात आणि आपण त्यांना सयाजी मधे जेवायला घेवुन जातो .ते असे खाण्याचे फोटो काढत रहातात मग त्यांची बायको , त्यांचा मुलगा त्यांच्यावर चांगलेच वैतागतात.

अजुन पर्यं त्यांना ह्याचा सवय कशी बरे झालेली नाही हा एकच प्रशन राजाभाऊंना सतवत रहातो

2 comments:

Ugich Konitari said...

pot bharla ....

HAREKRISHNAJI said...

केव्हा येता बोला ? केव्हापासुन वाट बगुन राहिलो आहे, सारे ब्लॉगरमित्र, मैत्रीणी केव्हाबरे आपल्या घरी पुण्याला येतात आणि आपण ...