Tuesday, February 08, 2011

चला निघा आता

चला निघा आता

राजाभाऊंच्या बायकोने फोटो काढण्याच्या निमित्ते घुटमळणाऱ्या राजाभाऊंना सौम्य शब्दात सांगितले, चला निघा आता, ती नर्तकी नसुन तो नर्तक आहे.


No comments: