Monday, February 28, 2011

माटुंगम

राजाभाऊंची बायको दुरध्वनीवर राजाभाऊंना म्हणाली " मला खुप आठवण येत आहे "

झालं. राजाभाऊ सुखावले.

"कितीतरी दिवस झाले कोकोनट शेवया खालेल्या नाहीत. 

राजाभाऊंचे विमान खाली आले.

मग त्यांनाही जाणवले आपण बऱ्याच दिवसात पोंगल अवीयल खालेल्ला नाही.  

मग ते पोचले त्यांच्या आवडीच्या ठिकाणी राम आश्रय मधे. सकाळी सकाळी साडॆसात वाजता.
जरा देखिल उसंत नाही, भुकेने खवळलेल्यांची तृप्ती जी करायची आहेNo comments: