Thursday, February 24, 2011

बदमाश

बदमाश.

राजाभाऊ आपल्या बायकोला "बदमाश " का बरं म्हणाले असतील ? आणि ते ही संतापाने म्हणाले असतील का प्रेमापोटी कौतुकाने ?

आपल्या उदरी एकही काजु पडु नये , ओल्या काजुगरातील उसळीतला ?(खरोखरचे ओले काजुगर होते का ?) आता ओल्या काजुगरांची उसळ तिला परमप्रिय म्हणुन काय झाले ? आपल्या प्रिय माणसासाठी किमान , निदान चाखण्यापुरती तरी ठेवयला हवी होती की नाही ?

2 comments:

Mahendra Kulkarni said...

हा हा हा... आज पुन्हा जाऊन या कोंकण महोत्सवाला. मी पण जाईन म्हणतोय आज. दुपारचा डबा खाणार नाही, मग संध्याकाळी सरळ महोत्सव!

Mahendra Kulkarni said...

हा हा हा... आज पुन्हा जाऊन या कोंकण महोत्सवाला. मी पण जाईन म्हणतोय आज. दुपारचा डबा खाणार नाही, मग संध्याकाळी सरळ महोत्सव!