Saturday, February 05, 2011

आधी वाटलं होतं, हे देखील काय मॉडन आर्ट वगैरे आहे की काय ? .
म्हणाजे या सारखे. नंतर लक्षात आले की तसे नसावे
1 comment:

Shraddha Bhowad said...

काका, यावेळी लेदर बाईंडींगवाल्या पुस्तकांचे स्टॉल्स लागलेत का? किंवा पुस्तकांचा एकतरी स्टॉल आहे का? मी १३ तारखेला जाणारेय. तोपर्यंत हे सगळं राहिलं तर ठीक.