Monday, February 28, 2011

अरे ओ रसलोभीया

सहसा राजाभाऊंच्या नगरेतुन या अश्या गोष्टी सुटत नाहे.

पण नाही त्यांच्या लक्षात आलं.

मग त्यांच्या बायकोनी त्यांना दाखवुन दिले.

टेसुल बन फुले.

स्थळ-  ओमेगाच्या दारी, धायरी, पुणे.

फक्त पळसाची फुले, फुले आणि फुले. पाने नावाला देखिल नाहीत. फक्त फुल फुल फुलणे आणि दुसऱ्याला वेडखुळं, नादावुन सोडणे.

7 comments:

साधक said...

टेसुल बन फुले रंग छाये
भंवर रस लेत फिरत मदभरे ।

अरे रसलोभीया, हमें ना तरसावो
पिया जो परदेसा, जरत मन मेरो ॥

हा बागेश्री आठवला. टेसुलचा अर्थ काय आहे काही कल्पना?

HAREKRISHNAJI said...

प्रिय साधक

टेसुल म्हणजे पळस.

टेसुल बन फुले रंग छाये

हा पळस जेव्हा फुललेला असतो ना तो सकाळी जवळुन पहाण्यात खुप मौज असते, असंख्य पक्षी, बहंर त्याचा मध पिण्यासाठी त्या पळसावर जमलेले असतात.

कुमार गंधर्वांची ही रचना आहे.

Gouri said...

अखेरीस फुलला! मागच्या वर्षी महिनाभर आधीच फुलला होता पळस. आता यायला पाहिजे बघायला. हे ओमेगा म्हणजे नेमकं कुठे? डी एस के विश्वच्या वाटेवरच का?

साधक said...

हरेकृष्णाजी,
धन्यवाद. कुमारांची ही रचना ऐकली होती पण त्या शब्दाचा अर्थ माहित नव्हता. आता पुन्हा एकेन.
सुंदर अर्थ.

HAREKRISHNAJI said...

गौरी,

मी आपल्याला हे सांगणारच होते. ओमेगा डी एस के विश्वच्या जरा आधी वर जातांना उजवी कडे आहे. काय मस्त फुललाय हा पळस. आणि समोरील खालच्या अंगाला असलेले पळस पण फुलले आहेत.

लवकर बघायला जा, विलंब करु नका. मला फोन कराल का ? ९८२०६०२५५७

HAREKRISHNAJI said...

प्रिय साधक,

आपला विश्वास बसणार नाही पण ह्या कुमार भक्तानी आणि बागेश्री हा परमप्रिय राग असणाऱ्यानी तसेच या बंदीशीच्या प्रेमात पडलेल्यानी अजुन पर्यंत हे गाणे कुमारजींनी गायलेले ऐकलेले नाही.

Gouri said...

हरेकृष्णजी, आजच दुपारी येतोय आई आणि मी. येताना फोन करते.