Tuesday, February 15, 2011

जो जीता वो सिकंदर.

चमत्कारच म्हणायचा. किंवा जेव्हा तुम्ही विजयाच्या अगदी निकट असता तेव्हा पराभवाचा एकादा  क्षण कुठेतरी दडलेला असतो. 
नक्की काय घडले राजाभाऊंनाच ठावुक नाही. पण ते जिंकले खरे.  खर म्हणजे या परिस्थितीत त्यांनी केव्हाच शरणांगती स्विकारायला हवी होती. No comments: