Thursday, February 17, 2011

मस्त

आज आमच्या शेफ नी मस्त सुप बनवले.
नवीनच काहीतरी.

नॉर चे थीक टॉमेटो सुप.

त्यात मग बेक्ड बिन्स, जरासा पास्ता, ब्रेड क्रम्सं, मग चीज किसुन टाकत वरती क्रीमनी नक्षी.

स्वाद वाढवायला किंचितसे हर्ब्स आणि दोन चार थेंब पेपर  सॉसचे.

खुप आवडले.

No comments: